झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या निमित्ताने साताऱ्यात अप्पीची रॅली निघाली. तिच्या रॅलीची पाहूया खास झलक.